Articles

श्री महामेरु साधना – दिक्षा

श्री यंत्राची महती धनधान्य, आरोग्य, संपन्नतेसा ी, यशप्राप्तीसा ी आणि संकट निवारणासा ी आहे. याचे महत्व अनन्य साधारण आहे. श्री यंत्र हे मंगलदायी आणि अत्यंत प्रभावी असे यंत्र आहे. श्री यंत्र हे यंत्र शास्त्राशी संबंधीत आहे. श्री यंत्राला अध्यात्मिक महत्व आहे. श्री यंत्राच्या उपासनेमुळे जे चमत्कार होतात ह्याचा प्रत्यय प्रत्यक्ष्यात घेतलेला चांगला.

लक्ष्मीचे प्रतीक हत्ती

मध्यंतरी एस्सेल वर्ल्डमध्ये गेलो होतो, तेथे कलरीपय्यट या केरळी मार्शल आर्टचा खेळ पाहायला मिळाला. खेळ सुरू करण्यापूर्वी मार्शल आर्टच्या गुरूंनी हत्तीची पूजा केली आणि नंतर प्रात्यक्षिकांना सुरूवात केली. मी गुरूंची गा घेतली आणि त्यांना हत्तीच्या पुजेमागचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की ही युध्दकला भगवान परशुरामांनी हजारो वर्षांपूर्वी सुरू केली आणि हत्तीच्या पूजनाची परंपरा तेव्हापासूनचीच आहे.

Ashta Dikpalakas

In Hinduism, Ashtadikpalas, or Ashta Dik Palas, are the eight deities that guard the eight quarters of the world. They are often augmented with two extra deities for the ten directions (the two extra directions being zenith and nadir), when they are known as the Dasa-dikpala.In Hinduism it is traditional to represent their images on the walls and ceilings of Hindu temples. 

Manish Potdar

Shri Manish Kashinath Potdar , is a well known personality, not only in his hometown Pune, but also in many parts of India. He also has to his credit, clients from various parts of the world, like the United States, Australia, United Kingdom, South Africa, Canada, Germany, Singapore, Thailand & Spain. He is a devotee of Shri Sai baba of Shirdi, and believes that that gives him the inspiration and clarity of mind to do his work well.
+91-020-25560955
+91-9371004699
manishpotdar@hotmail.com